लोड करत आहे...

व्यक्तिमत्व बद्दल

अजिंक्य दिलीप बारणे

सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सुरुवात सन् २०१२ संस्थेच्या माध्यमातुन वृक्षरोपन, संवर्धन व इतर पर्यावरण विषयक कामे केली. २०१५ साली छावा युवा संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदी निवड झाली व त्याच्या माध्यमातुन शहरातील युवकांचे शैक्षणिक, नौकरी व इतर महत्तवाची प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. करत असलेल्या कामाची दखल घेत सन्माननीय आ. ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांनी २०१७ साली प्रहार जनशक्ति पक्षाच्या पुणे जिल्हा युवा अध्यक्ष पदी निवड केली. सदर पक्षाच्या माध्यमातुन शैक्षणिक, कृषी, धार्मिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व इतर विविध क्षेत्रात कामे करण्याची संधी पुणे जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागात मिळाली.



Read More

पदभार


सार पदभार वर्ष
सामाजिक व राजकीय पदभार अखिल महाराष्ट्र वनाई वृक्ष संवर्धन संस्था (महाराष्ट्र राज्य)_च्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची कामे केली २०१४
छावा युवा संघटना महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदे भूषवले २०१५-१६
हिंदवी युवा संघ महाराष्ट्र राज्य ची स्थापना व त्याचे अध्यक्ष पदे कार्यरत आह २०१६-२४
अखिल महाराष्ट्र वनाई वृक्ष संवर्धन संस्था (महाराष्ट्र राज्य)_च्या सचिव पदी निवड २०१८-२१
प्रहार जनशक्ती पक्ष पुणे जिल्हा अध्यक्ष पदी निवड २०१८-२१
माहिती अधिकार महासंघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदी निवड २०२१-२३
शासकीय पदभार राष्ट्रीय हरित सेना पुणे जिल्हा अंमलबजावणी व सनियंत्रण समिती च्या सदस्य पदी निवड २०१९-२४
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समिती च्या नामनिर्देशित सदस्य पदी निवड २०२१-२२


काम व्याप्ती

लक्ष केंद्रीत क्षेत्र!!

  • पर्यावरण
    वृक्षारोपण आणि संरक्षण
    01
  • आरोग्य सेवा
    वैद्यकीय शिबिरे
    02
  • महिला/युवक
    महिला तरुण समस्या
    03
  • धर्मादाय
    गरजूंना मदत
    04
बातम्या आणि मीडिया

बातम्या आणि मीडिया


पुढे वाचा पुढे वाचा
संपर्क

कोणत्याही प्रश्नासाठी संपर्क करा

बारणे जनसंपर्क कार्यालय, शिवदर्शन कॉलनी, बेलथिका नगर, थेरपुणे, महाराष्ट्र ४१११०३३a 411033

मोबाईल

+९१ ९०११४६८४४९

Email

ajinkyadilipbarne@gmail.com

Contact Us